top of page

डायट अंतर्गत राबविलेले उपक्रम

​खालील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी खालील उपक्रम राबविण्यात आलेले आहे.

  • बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ ची अंमलबजावणी

  • गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याच्या विविध योजनांची जिल्ह्यात नियोजनपूर्वक अंमलबजावणी

  • प्रशिक्षणाची गुणवत्ता राखणे व त्याचे मूल्यांकन करणे.

  • जिल्ह्यात गुणवत्ता विकासासाठी कृती कार्यक्रम तयार करणे.

  • निपुण भारत अभियान अंमलबजावणी करून पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान शिक्षण साध्य करणे.

bottom of page