top of page

दि. २१ जून २०२०  वार - रविवार

 

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-६९)

 

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

*आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!*

 

     शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

 

*महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत  या कालावधीत आपल्या अभ्यासासाठी आम्ही विविध मार्ग अवलंबणार आहोत.*

 

*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक मार्ग ...*

 

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष पाठ्यांश सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी उजळणी व विविध कृती व उपक्रम आपण देत आहोत. 

हे उपक्रम सर्व विद्यार्थी कृती करून पाहू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात. 

 

या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!

    

ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

 

https://bit.ly/dikshadownload

 

*कोरोना योद्धा*

https://bookyboo.com/virus-warrior-marathi

 

*मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका*

खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.

08033094243

 

*सूर्यग्रहण विशेष*

आज दि. २१ जून २०२० रोजी महाराष्ट्रात सकाळी १० ते दुपारी १:२७ दरम्यान सूर्यग्रहण दिसणार आहे. त्यानिमित्त सूर्यग्रहण हा विशेष भाग आपणासाठी देत आहोत. *(महत्वाची सूचना- सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी किंवा साध्या चष्म्याने पाहू नये. त्यासाठी सूर्यग्रहणाचे चष्मे किंवा काळी एक्सरे फिल्म वापरावी. )*

 

*ग्रहण समजून घेऊ*

https://bit.ly/2YORqIS

 

*सूर्यग्रहण*

https://bit.ly/2YjDSpR

 

*योगासने*

*१) पद्मासन*

https://bit.ly/2BouXKM

 

*२) सर्वांगासन*

https://bit.ly/2zS1zMw

 

*३) पश्चिमोत्तानासन*

https://bit.ly/2Ygv0Bh

 

*४) धनुरासन*

https://bit.ly/3dlGmrX

 

*५) चक्रासन*

https://bit.ly/3fGYsGn

 

*६) भस्त्रिका प्राणायाम*

https://bit.ly/2YS9T7n

 

*७) शवासन*

https://bit.ly/2BpsJdY

 

*इयत्ता १०वी अभ्यासमाला*

विषय - गणित भाग १

पाठ -वर्गसमीकरणे

घटक - मुळे दिली असता वर्गसमीकरणे मिळवणे

https://bit.ly/2YQCZnO

 

*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*

*इयत्ता - ५ वी*

विषय - बुद्धिमत्ता चाचणी

घटक - सम संबंध भाग १

https://bit.ly/37KOIYZ

 

*इयत्ता - ८ वी*

Subject - English 

Topic - Sentence Formation Part 3

https://bit.ly/2AJde0F

 

*Stay home, stay safe!*

 

आपला

*दिनकर पाटील,*

*संचालक*

*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

ReplyForward

bottom of page